Deepika Padukone 83 First Look Archives - TV9 Marathi

’83’ मधील दीपिकाचा फर्स्ट लूक पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा ’83’ सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. या दोघांना एका फ्रेममध्ये बघून असं वाटतं की खरोखरचं ते तरुणपणातील कपिल देव आणि रोमी देव आहेत.

Read More »