Defence Minister Rajnath Singh Archives - Page 2 of 2 - TV9 Marathi

सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह

“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे” अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. (Rajnath Singh on Shivsena)

Read More »

दसऱ्याला पहिलं राफेल भारताला मिळणार, राजनाथ सिंह पॅरिसला रवाना

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh Paris Tour) आज (7 ऑक्टोबर) पॅरिसला जाणार आहेत. तिथे वायु सेना दिनाला भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान मिळेल (Rafale Aircraft Handover). उद्या (8 ऑक्टोबर) दसरा असल्याने तिथे रजनाथ सिंह राफेल हँड ओव्हर सेलिब्रेशन दरम्यान शस्त्र पुजाही करतील.

Read More »