Delhi Highcourt Archives - TV9 Marathi

अटकेची टांगती तलवार, सीबीआय टीम थेट पी. चिदंबरम यांच्या घरात

सीबीआयची टीम त्यांना (P Chidambaram) अटक करण्यासाठी त्यांच्या घरीही दाखल झाली. पण ते घरात नसल्याने सीबीआय टीमला परतावं लागलं. सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.

Read More »

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात यावं, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती.

Read More »