मराठी बातमी » Delhi Protest
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला विरोध होत असल्याचा दावा करण्यात आलाय. ...
ल्लीमध्ये जी दंडुकेशाही सरकारला हवे होते तेच घडवून आणण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने आपले मुखपत्र सामनाच्या माध्यमातून केला. (Samana editorial Delhi farmers protest) ...
हिंसक घटनांमुळे शेतकरी आंदोलनाच्या आगामी काळातील रणनीतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय ...
Delhi | Farmer Protest | हिंसाचार प्रकरणी सर्वेाच्चा न्यायालयात याचिकाही दाखल ...
खऱंच आंदोलकांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा झेंडा उतरवला?, तिरंगा उतरवून आंदोलकांनी कोणता झेंडा फडवकला?, या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. (Delhi farmer protest Khalistani flag) ...
...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तसेच केंद्र सरकारने नाटकबाजी थांबवावी आणि कायदे मागे घ्यावेत, अशी ...
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. (Violence during farmers' tractor rally in Delhi; See photo) ...
केंद्र सरकारने लागून केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आज (26 जानेवारी) शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. (Farmers tractor march Republic day) ...
सर्वोच्च न्यायालयात आज (17 डिसेंबर) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवरुन हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. ...