Delhi Vidhan Sabha Election LIVE Updates Archives - TV9 Marathi
Sharad Pawar on Government formation

दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निकाल काय?

दिल्ली कँटॉन्मेंट मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेंद्र सिंह यांना अवघी 854 मतं मिळाली. ‘आप’ची साथ सोडून सुरेंद्र सिंह राष्ट्रवादीत गेले होते

Read More »

ममता बॅनर्जींकडून केजरीवालांचं फोनवर कौतुक, शरद पवारांकडूनही अभिनंदन

दिल्लीत ‘आप’ने भाजपला नाकारलं आहे, 2021 साली पश्चिम बंगालमध्येही भाजपला असेच उत्तर मिळेल, असा इशारा ममता बॅनर्जींनी भाजपला दिला.

Read More »
Kamalnath on BJP Delhi Results

आमच्या परिस्थितीची कल्पना होतीच, भाजपला काय झालं? : कमलनाथ

मी पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी घेतो, आम्ही यामागील कारणांचे विश्लेषण करु, अशी प्रतिक्रिया दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी दिली

Read More »

मतदानानंतर 48, मतमोजणीआधी 55 जागांचा विश्वास, मनोज तिवारींना ‘भाजप’वर जबरा कॉन्फिडन्स

आम्ही आज दिल्लीत सत्तेवर येणार आहोत. आम्ही 55 जागा जिंकल्यास आश्चर्यचकित होऊ नका’ असं मनोज तिवारी म्हणाले.

Read More »

Delhi Election Result : ‘छोटा केजरीवाल’ सोशल मीडियावर व्हायरल

एकीकडे आपचे अरविंद केजरीवाल पुन्हा जिंकणार यावर आप नेत्यांचा विश्वास आहे. तर, दुसरीकडे यंदा दिल्लीत भाजपची सत्ता येणार असा दावा भाजप नेते करत आहेत. यासर्वांमध्ये दोन चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं आहे.

Read More »