Delhi Vidhansabha Election Result Archives - TV9 Marathi

‘आप’ सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी, अल्का लांबांना प्रदेशाध्यक्षपदाचं गिफ्ट?

एके काळी ‘आम आदमी पक्षा’च्या बड्या नेत्यांमध्ये गणना झालेल्या अल्का लांबा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या.

Read More »

घरभर चिठ्ठ्या वाटणाऱ्या राष्ट्रीय नेत्याबद्दल मी काय बोलणार? : शरद पवार

चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला. त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार’ असं म्हणत शरद पवार गालातल्या गालात हसले.

Read More »