Deputy Chief Minister Ajit Pawar Archives - TV9 Marathi

बस स्टॉपवर विद्यार्थिनींची सेल्फीसाठी झुंबड, अजित पवार म्हणतात….

बारामतीच्या बसस्थानकावर गेल्यानंतर काही विद्यार्थिनींनी अजितदादांना फोटोसाठी आग्रह केला. पण, अजित पवार यांनी ‘फोटो राहू द्या, तुमच्या अडचणी असतील तर सांगा’, असं म्हणत त्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.

Read More »

…म्हणून अजित दादांनी मंत्रालयातील ‘ती’ केबिन नाकारली

राष्ट्रवादीचे बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी चौथ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित दादांनी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील ‘ती’ केबिन स्विकारली नाही.

Read More »