Development of Baramati Archives - TV9 Marathi

बस स्टॉपवर विद्यार्थिनींची सेल्फीसाठी झुंबड, अजित पवार म्हणतात….

बारामतीच्या बसस्थानकावर गेल्यानंतर काही विद्यार्थिनींनी अजितदादांना फोटोसाठी आग्रह केला. पण, अजित पवार यांनी ‘फोटो राहू द्या, तुमच्या अडचणी असतील तर सांगा’, असं म्हणत त्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.

Read More »