Devendra Fadnavis Archives - TV9 Marathi

दारु दुकानं उघडली, जिम बंद, हे दुर्दैवी, जिम तत्काळ सुरु करा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील जिम तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे

Read More »

फडणवीसांशीही बोललो, मी सांगतो, जिम ओपन करा, राज ठाकरेंनी दंड थोपटले

प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या” असे आवाहन राज यांनी केले.

Read More »

Electricity Bill | लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले, सरकार आता तरी जागे होईल का? : फडणवीस

सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. (Devendra Fadnavis On Lockdown Electricity Bill Hike)

Read More »

राणेंचा बंगला, फडणवीसांची उपस्थिती, शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये

मालवणमधील नारायण राणे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव चव्हाण यांचा भाजपप्रवेश झाला

Read More »

बाप-बेटे घरी बसून, मंत्रालय ओसाड, पार्ट्यांना जातात, कॅबिनेटला नाही, नारायण राणेंचा निशाणा

नारायण राणे यांच्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली (Narayan Rane criticise CM Uddhav Thackeray and Aaditya Thackeray).

Read More »

स्वागत झालं नाही तरी चालेल, पण फिजीकल डिस्टन्सिंग पाळा, फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा असलेल्या बांद्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं.

Read More »

“संजय राऊत, काँग्रेसविरुद्ध तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का?” पुतळा वादावर आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर

“वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?” असा सवाल राऊतांनी विचारला होता.

Read More »

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

“अयोध्येत नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये शिवरायांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला

Read More »