Devendra Fadnavis Floor test Archives - TV9 Marathi

अजित पवारांची ‘घरवापसी’! बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या भेटीला

दुसरीकडे बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. यामुळे सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले (ajit pawar meet sharad pawar) आहे.

Read More »

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख बदलली

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी उद्धव ठाकरे येत्या गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असे (uddhav thackeray oath taking ceremony at thursday) सांगितले. 

Read More »

पलट के आऊंगी…देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर अमृता फडणवीसांचे ट्विट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनी ट्विटरवर शायरी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त (Amruta fadnavis tweet) केल्या.

Read More »

आज बाळासाहेब हवे होते, चंद्रकांत खैरेंचा किस्सा सांगत शरद पवारांकडून आठवण

बाळासाहेब असते तर आज आनंद झाला असता.  लहान कार्यकर्त्यांना त्यांनी मोठी केलं, असं शरद पवारांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही एकमेकांवर टीका करत होतो. दिवसा एकमेकांचा समाचार घ्यायचो आणि रात्री आम्ही एकत्र संवाद साधायचो, अशी आठव पवारांनी सांगितली.

Read More »

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?

“उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ते बैठकीला उपस्थित होते, त्यांनी होकार दिला आहे. उद्धव ठाकरे राज्यपाल यांच्याकडे सरकारस्थापनेचा दावा करण्यास जाणार आहेत”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Read More »

आमच्याकडे बहुमत नाही, मी राजीनामा देतोय, तीनचाकी सरकारला शुभेच्छा : देवेंद्र फडणवीस

दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं.

Read More »

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार घेण्यापूर्वीच अजित पवार (Ajit Pawar resigns as DCM) यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत, अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळवलं आहे.

Read More »

आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, चंद्रकांत पाटलांना विश्वास, भाजपचं संख्याबळ किती?

उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Read More »