Devendra Fadnavis health Archives - TV9 Marathi

मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, दौरा मध्येच सोडून मुंबईकडे रवाना

औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. मुख्यमंत्री बुलडाण्यावरुन वाशिमकडे निघाले होते, त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे मुख्यमंत्री थेट औरंगाबादकडे

Read More »