Dhadgaon Archives - TV9 Marathi

नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत सुमारे 50 जणांसह बोट बुडाली, 5 मृतदेह हाती

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंटजवळ नर्मदा नदीत बोट बुडाली आहे. या बोटीत सुमारे 50 जण असल्याची माहिती आहे. त्यापैकी 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

Read More »