Dhananjay Kulkarni Archives - TV9 Marathi

धनंजय कुलकर्णीच्या दुकानात 170 शस्त्रं, प्लॅन काय होता?

ठाणे: भाजपचा डोंबिवलीतील पदाधिकाऱ्याच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. भाजपचा  डोंबिवली जिल्हाउपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीच्या फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानात तब्बल 170 धारदार शस्त्र सापडली.

Read More »