Dhananjay Mahadik Archives - TV9 Marathi

“मीच जाणती, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही” भाजप पदाधिकाऱ्याचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पार्थ पवारांना इमॅच्युअर म्हणणाऱ्या शरद पवारांना नाव न घेता टोला लगावला

Read More »

चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरात येतात, तर काहींचं अस्तित्वासाठी आंदोलन : सतेज पाटील

सतेज पाटील (Satej Patils taunt ) यांनी एकाचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला.

Read More »

Aamcha Tharlay | कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ची जुळवाजुळव

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड जागोजागी लावण्यात आले होते. (Kolhapur Aamcha Tharlay Vikas Aghadi)

Read More »

कुठल्या बाबा-अंगाऱ्यामुळे मंत्री झाले माहित नाही, पण मंत्रिपद दोन-चार महिन्यावर टिकणार नाही : धनंजय महाडिक

पुन्हा आम्ही सत्तेत आल्यानंतर आमचे लोक तुमच्या पाठीमागे लागले, तर तुम्हाला ते झेपणार नाही, असा सूचक इशाराही धनंजय महाडिक यांनी दिला.

Read More »

भाजप संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांची 310 कोटींची हमी ठाकरे सरकार रद्द करणार?

फडणवीस सरकारने पंकजा मुंडे, धनंजय महाडिक, विनय कोरे, कल्याणराव काळे या चौघा नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी का दिली हे तपासले जाणार आहे.

Read More »

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांना बांधून ठेवलंय!

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची (Gokul general meeting) आज वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. गोकुळ मल्टीस्टेटवरून गोकुळ दूध संघाची (Gokul general meeting)  मागच्या वर्षीची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली होती.

Read More »