dhananjay munde Archives - TV9 Marathi
Dhananjay Munde Viral Video

पंकजा मुंडेंना पुन्हा ‘दे धक्का’, बीड जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर राष्ट्रवादीचा कब्जा

भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व (Dhananjay Munde vs Pankaja Munde) निर्माण केलं.

Read More »

एकाच कुटुंबातील सहा अंध व्यक्तींना धनंजय मुंडेंचा मदतीचा हात

बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील एकाच कुटुंबातील सहा अंध व्यक्तींना धनंजय मुंडेंनी प्रत्येकी एक लाखांची मदत जाहीर केली

Read More »

माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, हे खपवून घेतलं जाणार नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

भाजपचं काम का करतोस? असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीच्या भाजप सरपंचाला मारहाण केली (Pankaja munde criticises dhananjay munde) आहे.

Read More »

आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल : शरद पवार

जर आव्हान म्हणून हे काम स्वीकारलं तर पुढील दोन वर्षात काम होणं अशक्य नाही. हे स्मारक जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरले,” असे शरद पवार (sharad pawar visit indu mill) महणाले.

Read More »