Dhananjay Munde constituency Archives - TV9 Marathi

सात वर्ष सहन केलं, दु:ख कधीच व्यक्त केलं नाही : धनंजय मुंडे

“2014 च्या काळात धनंजय मुंडे जसा आला, लोकांनी आणि माध्यमांनी जे मांडलं तसं तुमचं मत झालं. यात मला तुम्हाला दोष द्यायचा नाही. ते माझ्या नशिबात होतं, ते मी भोगलं”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Read More »