Dhananjay Munde corona Archives - TV9 Marathi

BJP MLA corona | राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या भाजप आमदाराला कोरोना झाल्याचं आज उघड झालं आहे. Maharashtra BJP MLA corona positive

Read More »

सामान्यांची एकच, मग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना चाचणी का?, किरीट सोमय्यांचा सवाल

“आरोग्यमंत्री राजेश टोपे याचे उत्तर देणार का..?” असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला (Kirit Somaiya Criticizes Dhananjay Munde) आहे.

Read More »

Dhananjay Munde Corona Free | धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला (Dhananjay Munde Corona Free) आहे.

Read More »

Raj Thackeray Krishna Kunj | ‘कृष्णकुंज’बाहेर कोरोनाला रोखलं, राज ठाकरेंच्या ताफ्यातील दोन पोलिसांची कोरोनावर मात

राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. (Raj Thackeray security guard corona positive)

Read More »