Dharavi Archives - TV9 Marathi

Dharavi Corona | मुंबईला आणखी एक प्रशस्तीपत्र, WHO पाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेकडून कौतुक

जागतिक बँकेने मुंबईतील धारावीमध्ये झालेल्या कोरोना नियंत्रणाच्या कामाचं कौतुक केलं आहे (World Bank praises corona prevention efforts in Mumbai’s Dharavi).

Read More »

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली (Corona infection to Education Minister Varsha Gaikwad ).

Read More »

जगात पुन्हा मुंबई महापालिकेचा डंका, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह बीएमसीबद्दल गौरवोद्गार

पुन्हा एकदा जागतिक स्तरावर धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचं कौतुक झालं आहे (Washington Post praise BMC for Corona prevention).

Read More »

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका, मोफत अँटिजेन टेस्ट करा, नवी मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन

कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर अधिकाधिक भर द्यावा, असेही आयुक्तांनी सांगितले. (Navi Mumbai BMC Commissioner Appeal antigen test free)

Read More »