Dharmendra restaurant Archives - TV9 Marathi

‘व्हॅलेंटाईन्स डे’ला उद्घाटन, धर्मेंद्र यांच्या रेस्टॉरंटला पालिकेकडून महिन्यात टाळं

धर्मेंद्र यांनी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला रेस्टॉरंट सुरु केलं होतं (Dharmendra restaurant sealed). मात्र, या रेस्टॉरंटला पालिकेकडून टाळं ठोकण्यात आलं आहे.

Read More »