Dhoni retirement Archives - TV9 Marathi

धोनी निवृत्तीच्या तयारीत? ट्विटरवर #DhoniRetires ट्रेंड

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीबाबत कुठलीही अधिकृत माहिती नसतानाही सोशल मीडियावर मात्र #DhoniRetires हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे (Dhoni’s Retirement). त्यामुळे ऐन दिवाळीत धोनीचे चाहते संभ्रमात आहेत.

Read More »

धोनीने निवृत्ती न घेतल्यास, BCCI भाग पाडणार?

टाईम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “धोनीला आता टीममध्ये जागा मिळणार नाही, अशा परिस्थितीत धोनीला स्वत:ला निवृत्ती जाहीर करावी लागेल”

Read More »

“धोनीच्या बळावर संघ चालतो, त्याच्याशिवाय विश्वचषक जिंकणं अशक्य”

भारतीय संघातील खेळाडूंसाठी धोनी बहुमूल्य आहे. धोनी संघाचा एक मजबूत भाग असून त्याच्या बळावर संघ चालतो, असं कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने यापूर्वीही म्हटलंय. पण इतर खेळाडूंचंही हेच म्हणणं आहे.

Read More »

भारताचा विश्वचषकातला अंतिम सामना धोनीचाही अंतिम सामना ठरणार?

बीसीसीआयमधील सूत्रांनुसार, धोनीला निवृत्ती घेण्यासाठी कुणीही दबाव टाकणार नाही. पण धोनी स्वतःहूनच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. सेमीफायनल किंवा फायनल हा सामना धोनीचा अखेरचा सामना असू शकतो.

Read More »