आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ब्रीझा गाडीमध्ये ...
बहिणीचे प्रेमसंबंध होते आणि पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय होता. यातूनच हट्टी गावाशिवारातील शिवमेंढा येथे रात्री 3 च्या सुमारास बहीण पुष्पा रमेश हालोर हिच्या अंगावरील ...
जास्त व्याजासाठी तक्रारदाराला मूळ कागदपत्र आरोपी राजेंद्र बंब यांनी दिले नाही, त्यामुळे तक्रारदाराने आझादनगर पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार ...
कापडणे गावची ग्रामदेवता भवानी मातेचा यात्रोत्सव सुरु आहे. मात्र या यात्रोत्सवाला सोन साखळी चोरांचे ग्रहण लागले. यात्रोत्सवात आलेल्या साधारण 10 ते 11 महिलांचे 5 तोळे ...
गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता तब्बल 90 तलवारी (Swords) आढळून आल्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला ...
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने चार कंटेनरमधून दिल्लीतून महाराष्ट्रात तस्करी होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे ...
नागरिकांनी तात्काळ अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मात्र झोपडीत झोपलेला तीन वर्षाचा चिमुकला वाचू ...
अपघातानंतर जखमीला वैद्यकीय मदत मिळवून देण्याची तसदीही करनवास यांनी घेतली नाही. त्यांनी साक्री पोलिस स्टेशन आणि निजामपूर पोलिस ठाण्यात कॉल करुन पर्यायी गाडी मागवली आणि ...