diffrent wedding Archives - TV9 Marathi

नवरी मुलगी हेलिकॉप्टरमध्ये, हातरुमालावर लग्नपत्रिका, करमाळ्यातील शेतकरी बापाची हौस!

तुळशी विवाहनंतर सर्वत्र लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अशातच सोलापुरातील करमाळा येथे एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून (Helicopter in farmers daughter wedding) केली आहे.

Read More »

ढोल-ताशे आणि आकर्षक रोषणाई, नवरीविना थाटामाटात लग्न

अहमदाबाद : आतापर्यंत तुम्ही अनेक लग्नसमारंभ पाहिले असतील, जे हटके पद्धतीने केलेले असतात. लग्न म्हटले तर नवरा-नवरी आलेच, या नवरा-नवरीला आशिर्वाद देण्यासाठी अनेक लोक येतात.

Read More »