DIG Nishikant more Archives - TV9 Marathi

डीआयजी निशिकांत मोरे यांना हायकोर्टाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे डीआयजी निशिकांत मोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जमीन मंजूर (anticipatory bail to DIG Nishikant More) केला आहे.

Read More »

DIG निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, बेपत्ता मुलगी सापडली

डीआयजी निशिकांत मोरे यांनी विनयभंग केलेल्या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट समोर आलाआहे. मोरे यांच्यावर विनयभंगाचा (Missing Girl found in DIG Nishikant More molestation case) आरोप केलेली मुलगी दहा दिवसापासून बेपत्ता होती.

Read More »

विनयभंग प्रकरणी DIG निशिकांत मोरे निलंबित, अटकपूर्व जामीन रद्द, अटकेची टांगती तलवार

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग प्रकरणाच्या आरोपानंतर डीआयजी निशिकांत मोरेंना निलंबित (DIG Nishikan More Suspend) करण्यात आलं आहे. त्यासोबतच लवकरच त्यांना अटक केले जाऊ शकते.

Read More »

DIG मोरेंकडून तरुणीचा विनयभंग प्रकरण, ‘मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हर’च्या नावे पीडित कुटुंबाला धमकी

मंगळवारी कोर्टात सुनावणी होण्यापूर्वी पीडितेच्या कुटुंबाला दिनकर साळवे नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती आहे.

Read More »

डीआयजी निशिकांत मोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी मुलगी बेपत्ता, घरात सुसाईड नोट सापडली

मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार (Minor girl missing in nishikant more sexually harassment case) दाखल करणारी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे.

Read More »