Disaster Management Act Kolhapur Archives - TV9 Marathi

कोरोना म्हणजे पाप नाही, बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार : पुणे विभागीय आयुक्त

पुण्यात 144 कलम लावण्याचा विचार सुरु आहे. लवकरच तो आदेश निघेल,” असेही पुण्याचे विभागीय आयुक्तांनी (Pune Divisional commissioner On Corona) सांगितले.

Read More »

Corona Virus Update | पुण्यात 15 जणांना कोरोनाची लागण, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

राज्यात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं (Corona Virus Update) आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 26 वरुन 31 वर पोहोचली आहे.

Read More »

राज्यात ‘कोरोना’चं थैमान, पाळीव प्राण्यांनाही ‘कोरोना’चा फटका

अनेक लोक कुत्र्यांसह घरातील पाळीव प्राण्यांना घरात ठेवण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फटका इतर प्राण्यांनाही बसू लागला (Corona Affect on pet) आहे.

Read More »

Corona : गुढीपाडव्याच्या शोभा यात्रांना कोरोनाचा फटका, गिरगावातील शोभा यात्रा रद्द

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या सर्व स्वागत यात्राही रद्द करण्यात आल्या (Corona Virus Girgaon Shobhayatra cancelled) आहेत. 

Read More »

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला (Corona virus School college closed) आहे.

Read More »