Doctor Attack Archives - TV9 Marathi

ज्या डॉक्टरांसाठी टाळ्या वाजवल्या, त्यांच्यावरच हल्ला का? खासदार डॉ. अमोल कोल्हे व्यथित

भारत पाकिस्तानची मॅच असेल किंवा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आपलं देशप्रेम उफाळून येतं. मात्र आताच्या परिस्थितीत ‘कोरोना’ विरुद्ध लढाई ही देशसेवा आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले. (Dr Amol Kolhe slams attackers of Doctors)

Read More »