Doctors Archives - TV9 Marathi

Doctors Day | धार्मिक स्थळं बंद, देव तुमच्या रुपात, राजेश टोपेंचं डॉक्टरांना पत्र

डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातूनच बरे करत नाही, तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करत आहात, अशा भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केल्या (Health Minister Rajesh Tope writes letter to Corona Warrior Doctors to Thank on Doctor’s Day)

Read More »

अमित ठाकरेंची आणखी एक मागणी मान्य, बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ

बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Read More »

मुंबईतील ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये भीषण आग, 30 ‘कोरोना वॉरिअर’ डॉक्टरांची सुटका

जेजे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांची सोय मरिन लाईन्समधील ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये करण्यात आली होती (Mumbai Marine Lines Hotel Fortune Fire Doctors Saved)

Read More »

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘मदतीचा आणि प्रेमाचा गुणाकार’, पुण्यात इंजिनिअर-डॉक्टर तरुणांकडून ‘रिलीफ पुणे’ मोहिम

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना या सर्व परिस्थितीत अनेक आव्हांनाना तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यात तरुण इंजिनिअर्स आणि डॉक्टर्सने पुढाकार घेतला आहे (Digital platform Relief Pune to help poor amid lockdown).

Read More »

जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप

‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना झापलं. (Tukaram Mundhe slams Medical Officers)

Read More »

पोलिस, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले केलेत, तर…; अजित पवारांचा दम

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा अजित पवारांनी दिला. (Ajit Pawar on Attacks on Police Doctors)

Read More »

राजस्थानमध्ये 75 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला

राजस्थानमध्ये एका 75 वर्षीय महिलेने आयव्हीएफ पद्धतीने एका नवजात मुलाला जन्म (Rajsthan old women give birth to baby boy) दिला आहे. त्यामुळे डॉक्टरासंहीत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Read More »

11 वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात घड्याळाचा सेल, जसलोकमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

जसलोक हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी 11 वर्षीय मुलाच्या फुफ्फसातून घड्याळाचा सेल काढला आहे. या 11 वर्षीय मुलाने चुकुन सेल गिळल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.

Read More »

धावत्या ट्रेनमध्ये प्रसव वेदना, डॉक्टर मिळेना, टीसीकडूनच महिलेची प्रसुती

रेल्वेत प्रवास करत असताना एका महिलेला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या. गाडीत डॉक्टर न मिळाल्याने टीसीने स्वत: इतर प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसुती केली.

Read More »