Dodge Kingsway Vintage Car Archives - TV9 Marathi

…फक्त युपी पोलीस महासंचालकांच्या रिटायरमेन्टला निघते ‘ही’ गाडी!

उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक ओपी सिंह हे शुक्रवारी (31 जानेवारी) निवृत्त झाले. या प्रसंगी पोलीस विभागाकडून लखनऊ पोलीस लाईनवर दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read More »