domestic violence Archives - TV9 Marathi

तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन

Domestic Violence of women for character in Kolhapurचारित्र्याच्या संशयावरुन शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे एका विवाहितेचे पती, सासू व दीर यांनी मिळून मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Domestic Violence of women for character in Kolhapur).

Read More »

पुण्यात ‘लॉकडाऊन जोडप्यां’मध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढला, नवरोबांना ‘क्वारंटाईन’चा इशारा

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुणे जिल्ह्यात ग्रामस्तरीय ‘महिला दक्षता समिती’ गठीत करण्यात आली आहे (Pune Domestic Violence increased husbands warned to send in institutional quarantine)

Read More »

लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Anil Deshmukh on women molestation) आहे.

Read More »

दीराकडून विनयभंग, तक्रार मागे घेण्यासाठी धमकी, विद्या चव्हाणांच्या सूनेचा दावा

स्वतःच्या आमदारकीची ताकद वापरुन त्यांनी मला माझ्या मुलीपासून तोडलं आहे, असा दावाही विद्या चव्हाणांच्या सूनेने केला आहे Vidya Chavan Daughter in Law answer

Read More »

सूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप

सूनेचं व्हॉट्सअॅप चॅट माझ्या मुलाच्या नजरेस पडलं तेव्हा तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर मुलाने घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर सूनेने छळाची तक्रार दिल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला आहे

Read More »