Donald Trump Archives - TV9 Marathi

आयसिसचा म्होरक्या बगदादीचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी (Abu Bakr Al Baghdadi Killed) याचा अमेरिकन सैन्याने खात्मा केल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

Read More »
Abu Bakr Al Baghdadi Killed

अमेरिकन सैन्याचा आयसिसच्या तळांवर हल्ला, म्होरक्या बगदादीचा खात्मा झाल्याची चिन्हं

अमेरिकन सैन्याने शनिवारी आयसिसच्या तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन आपण मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले आहेत

Read More »
Narendra Modi in Howdy Modi

मोदींनी वडिलांप्रमाणे सर्वांना सोबत घेतलं, ते भारताचे राष्ट्रपिता : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (American President Donald Trump) यांनी पंतप्रधान मोदींना थेट भारताचे राष्ट्रपिताच (Father of India) म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपिता या संबोधनावरुन जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read More »
ISI trained al qaeda

ISI ला मोदीच पाहून घेतील, ट्रम्प यांचं इम्रान खानच्या प्रश्नावर उत्तर

याबाबतचा एक प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला. पण ‘ते’ मोदीच पाहून घेतील, असं मिश्कील उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं. द्विपक्षीय चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत बोलत होते.

Read More »

ट्रम्प यांच्याकडून इम्रान खानची भर पत्रकार परिषदेत खिल्ली

पाकिस्तानच्या एका पत्रकाराने जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump Insult Imran Khan) यांना विचारला. यावेळी ट्रम्प यांनी इम्रान खान यांची खिल्ली उडवली आणि ‘असले पत्रकार तुम्ही कुठून आणता?’ असा सवालही केला.

Read More »
US China Trade War

व्यापार युद्धामुळे जीडीपी घसरला, बेरोजगारी वाढली, अमेरिकेपुढे चीनची माघार

परिणामी चीनच्या जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तर अमेरिकन कंपन्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सूडभावनेने आकारलेले आयात कर (US China Trade War) दोन्ही देशांनी कमी करावेत यासाठी कंपन्या दबाव टाकत आहेत.

Read More »
donald trump fired us NSA John Bolton

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची हकालपट्टी

विविध धोरणात्मक निर्णयांवर मतभेद असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. तर आपण स्वतःहूनच राजीनामा दिल्याचं जॉन बोल्टन (US NSA John Bolton) यांनी ट्विटरद्वारे सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी नेमकं कोण खरं हा प्रश्न पडला आहे.

Read More »