Donald Trump India tour Archives - TV9 Marathi
Ramdas Athawale on CM

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा अध्यक्ष : रामदास आठवले

डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील आले आहेत. दरम्यान, त्यांच्या दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Ramdas Athawale on Donald Trump India tour).

Read More »

ट्रम्प यांच्या भाषणात बॉलिवूडचा उल्लेख, ‘शोले’ आणि ‘डीडीएलजे’चं कौतुक

ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणादरम्यान शाहरुख खान-काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या सिनेमाचा उल्लेख केला.

Read More »