Donald Trump India Visit Archives - TV9 Marathi

‘इथे फक्त 15 हजार, तिथे 1 लाख नागरिकांकडून स्वागत’, अमेरिकेतील रॅलीत ट्रम्प यांना भारत दौऱ्याची आठवण

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या देशात परत जाऊनही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आदरातिथ्य विसरलेले नाहीत.

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’, राष्ट्रपती भवनात जंगी स्वागत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज भारत दौऱ्याचा (Donald trump Rashtrapati Bhavan) दुसरा दिवस आहे. ट्रम्प यांना आज भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

Read More »

Donald Trump India Visit : अमेरिका-भारताच्या संबंधांना मजबूत करणे आमच्या पार्टनरशिपचा महत्त्वाचा भाग : मोदी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.

Read More »

ट्रम्प दाम्पत्याला गांधीटोपी, उपरणे, साडी आणि कांदे, नाशिकच्या शेतकऱ्याची कांदा दरासाठी अनोखी शक्कल

कांद्याला भाव मिळावा आणि अमेरिकेने कांद्याची मागणी करावी, जेणेकरुन भारतातील कांद्याची (Onion for Donald Trump) निर्यातबंदी हटेल, ही त्यामागची भावना आहे.

Read More »