Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary Archives - TV9 Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया”, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं (Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary).

Read More »