Driving Archives - TV9 Marathi

‘स्टेपनी’च्या हाती ‘स्टिअरिंग’, बारामतीत उद्धव ठाकरेंचं सारथ्य अजितदादांकडे

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते

Read More »

फेसबुकवर लाईव्ह करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू, 7 जण जखमी

दिवसेंदिवस सोशल मीडियाचा अतिवापर जीवघेणा ठरत आहे. अशीच जीवावर बेतलेली एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना अपघात होऊन 2 भावांचा मृत्यू झाला आहे.

Read More »