Drought Archives - TV9 Marathi

Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट

मुंबईचे पालकमंत्री असल्म शेख यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाटी, मढ आणि इतर किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये जाऊन तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन (Aslam Shaikh visit Madh beach) केले.

Read More »

पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात, राज्यात यंदा 98 टक्के पाऊस : कृषी हवामान तज्ज्ञ

यंदा राज्यात साधारण 98 टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला (Maharashtra Monsoon Rain Prediction) आहे.

Read More »

Mumbai Rain | मुंबईकर सुखावले, मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम

यंदा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मान्सून पूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा (Mumbai Maharashtra Rain) मिळाला आहे.

Read More »

भागवत कथेदरम्यान शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात

अडचणीला सामोरे जात असलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देत थेट भागवत कथेतील रुक्मिणी स्वयंवरात शेतकरी कुटुंबातील मुलीचं लग्न लावण्यात आलं.

Read More »

सात-बारा कोरा करण्याचं वचन शिवसेना पूर्ण करणार : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सांगली आणि सातारा दौऱ्यावर आहेत.

Read More »