Drought Situation Archives - TV9 Marathi

मराठवाड्यात 30 जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर

येत्या 30 जुलैनंतर महाराष्ट्रात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सध्या विविध चाचण्या केल्या जात असून त्यानंतरच पाऊस पाडता येऊ शकतो का ते स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

Read More »

दुष्काळाची दाहकता, रखरखत्या उन्हात बाळाचा जन्म

वाशिम : राज्यभरात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीमुळे परिवारासह भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबातील महिलेवर रखरखत्या उन्हात शेतात उभारलेल्या पालात बाळाला जन्म

Read More »

पाणी टंचाई जीवावर, कोरड्या विहिरीत गुदमरुन दोघांचा मृत्यू

बुलडाणा : साफसफाई करण्यासाठी कोरड्या विहिरीत उतरलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुलडाणामधील जामोद येथे घडली. तब्बल 11 तासांनी संबंधितांचे मृतदेह

Read More »