Drugs connection Archives - TV9 Marathi

Drug Connection | एनसीबीची मोठी कारवाई, ड्रग तस्करासह एका टीव्ही अभिनेत्रीला अटक!

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

Read More »
Drugs Connection Kshitij Prasad

Bollywood Drugs Connection | एनसीबी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा दावा, क्षितीज प्रसादचा पुन्हा जामिनासाठी अर्ज

क्षितीज अद्याप तुरुंगात असून, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. विशेष न्यायालयाकडे पुन्हा एकदा जामीन अर्ज सादर केला आहे.

Read More »

Divyanka Tripathi | करण जोहरपासून दूर राहण्याचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला दिव्यांका त्रिपाठीचे जोरदार प्रत्युत्तर!

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने देखील तिला आलेल्या अडचणींबद्दल ट्विट करत, ‘पॉवरगुल’ अनुभव शेअर केला होता.

Read More »

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!

रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अनेक मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले आहे. यामध्ये रिया ड्रग्ज डीलर चेनचा (Drug Syndicate) हिस्सा नसल्याचे म्हटले गेले आहे.

Read More »

मला दोन दिवस आधीच अटक केली, नुकसान भरपाईपोटी 10 लाख द्या, सुशांतच्या नोकराची हायकोर्टात धाव

सुशांत सिंह राजपूत आत्म्हत्येशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला नोकर दीपेश सावंत (House Helper dipesh sawant) याने एनसीबी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे.

Read More »

ड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

मुसळधार पावसामुळे कोर्टाने सुट्टी जाहीर केल्याने काल (बुधवार 23 सप्टेंबर) होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली होती.

Read More »

Rhea Chakraborty | रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आज सुट्टी जाहीर केली

Read More »

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश

कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा – अभिनेता अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता.

Read More »

SSR Death Case : सीबीआयच्या चौकशीत रिया-शौविक ड्रग्ज सेवन करत असल्याचा दावा, श्रुती मोदीला एनसीबीच्या समन्सची शक्यता

सुशांत सिंहची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीला एनसीबीचं समन्स निघण्याची शक्यता आहे (NCB may summons Shruti Modi in drugs connection).

Read More »