धुळीच्या वादळांचा मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जास्त प्रभाव झाला. मागील दशकात मुंबईतील हवा एवढी प्रदुषित कधीच नव्हती. फक्त 2012 आणि 2016 मध्ये हवेतील धोकादायक पातळी ...
मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. याबाबत हवामान विभागाकडून अद्याप स्पष्टोक्ती नाही. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे ...