earth Archives - TV9 Marathi

वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबरला, देशातील या भागात दिसणार ग्रहण

या वर्षाचे शेवटेचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर 2019 रोजी लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण (Solar Eclipse india in December) असेल, तर देशातील काही भागात खंडग्रास अवस्थेत सूर्यग्रहण दिसेल.

Read More »

पृथ्वीजवळून येत्या शुक्रवारी अवाढव्य लघुग्रह जाणार, पृथ्वीसाठी ‘संभाव्य धोका’

दहा ऑगस्टला Asteroid 2006 QQ23 हा लघुग्रह पृथ्वीजवळून निघून जाईल. वैज्ञानिकांनी हा ‘पृथ्वीसाठी संभाव्य धोका’ असल्याचं म्हटलं आहे.

Read More »

‘Chandrayaan 2’ ने अंतराळातून टिपलेले पृथ्वीचे नयनरम्य फोटो

भारताच्या चंद्र मिशन ‘चंद्रयान 2’ ने पहिल्यांदा अंतराळातून पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. ही माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ट्विटरवर दिली आहे.

Read More »