East Delhi Lok Sabha Gautam Gambhir Archives - TV9 Marathi

गौतम गंभीरही ‘चौकीदार’ बनला, दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार गंभीरची संपत्ती किती?

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीत रंगत आली आहे. दिल्लीत क्रिकेटर, बॉक्सर, अभिनेता आणि नेता सर्वजण निवडणुकीत उतरले आहेत. सर्वांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

Read More »