economic slowdown Archives - TV9 Marathi

भारतीय अर्थव्यवस्था एकाच व्यक्तीने चालवणं घातक : रघुराम राजन

एकाच व्यक्तीद्वारे ती चालवली जाऊ शकत नाही आणि चालवली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं आहे, असं म्हणत हे घातक असल्याचंही रघुराम राजन म्हणाले. अर्थव्यवस्थेतील महसुली तुटीवरही त्यांनी (Economy Raghuram Rajan) चिंता व्यक्त केली आहे.

Read More »
Nirmala Sitharaman on Economic slowdown

खरेदी महोत्सव, रखडलेल्या घरांसाठी 10 हजार कोटी, सरकारची घोषणा

संबंधित गृहनिर्माण प्रकल्प एनपीए आणि एनसीएलटीमध्ये अडकलेला नसावा आणि 60 टक्के काम पूर्ण झालेलं असावं अशी अट ठेवण्यात आली आहे. शिवाय दुबईच्या धरतीवर पुढच्या वर्षी मार्चपासून देशातील विविध ठिकाणी भव्य खरेदी महोत्सवाचं आयोजन केलं जाईल.

Read More »

मनमोहन सिंग यांचा सल्ला गांभीर्याने घ्या, ‘सामना’तून शिवसेनेचे भाजप सरकारला खडे बोल

भारतातील आर्थिक मंदीबाबत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेला सल्ला गांभीर्याने घ्या, असं शिवसेनेने ‘सामना’च्या माध्यमातून भाजप सरकारला सुचवलं आहे.

Read More »

आर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर

भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहताना जागतिक अर्थव्यवस्थेकडे पाहणं गरजेचं असल्याचंही त्या (FM Nirmala Sitharaman) म्हणाल्या. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या असल्याचं सीतारमण म्हणाल्या.

Read More »

मोदी सरकारचा आता रोजगारावर भर, नियोजनासाठी कॅबिनेटची फौज तयार

पंतप्रधान मोदींच्या या दोन्ही समित्यांमध्ये विकासाला वेग प्राप्त करणं, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्यावर भर दिला जाणार आहे.

Read More »