Economical help Archives - TV9 Marathi
Budhwar Peth Sex Workers

Budhwar Peth Pune | बुधवार पेठेत कोरोना नाही, मात्र लॉकडाऊनचा फटका, आर्थिक मदतीसाठी पंतप्रधानांना पत्र

लॉकडाऊनमुळे या सेक्स वर्कर्सच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आम्हाला महिन्याला 3 ते 5 हजार मासिक भत्ता देण्याची मागणी या महिलांनी केली आहे.

Read More »

बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांसाठी अर्जाची गरज नाही, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

बांधकाम मजुरांना अर्थसहाय्यासाठी कोणताही अर्ज किंवा कागदपत्रांची आवश्यकता नाही, असं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Financial help to Construction worker).

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास कारवाई; मुख्यमंत्र्यांचा साखर कारखान्यांना इशारा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

Read More »