education department Archives - TV9 Marathi

नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास; पुस्तक खरेदीसाठी सक्ती, पालकांकडून आंदोलनाचा इशारा

काही नामांकित शाळेकडून पालकांना शाळेची फी भरण्यासाठी मॅसेज येत आहेत. तसेच पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली (Nagpur School Forced to Pay Fees) जात आहे.

Read More »

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

‘कोरोना’मुळे अनिश्चित कारणासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. (SSC Tenth Geography Exam Cancelled)

Read More »

सोलापुरात शाळेच्या इमारतीचा भाग कोसळला, विद्यार्थी बचावले

सोलापूर : नगरपालिका शाळेतील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी सोलापूरमधील मंगळवेढा येथे घडली. दोन मजली शाळेच्या इमारतीचा वरचा भाग कोसळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Read More »