Education Fee hike Archives - TV9 Marathi

‘एफटीआयआय’ आणि एसआरएफटीआय’ यापुढे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर?

प्रवेश परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क वाढीच्या विरोधात पुणे येथील “फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया” (एफटीआयआय) आणि कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआरएफटीआय) या दोन संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मागील 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु केलं आहे (Fee hike of FTII and SRFTI).

Read More »