Eknath Khadse Book launch Archives - TV9 Marathi

“एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा…” अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर

“अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?” असा प्रश्न MIDC जमीन खरेदी प्रकरणात आपली बाजू मांडताना एकनाथ खडसे यांनी केला होता

Read More »

अमृता फडणवीसांनी व्यवहार केल्यास देवेंद्रजींच्या पदाचा गैरवापर होतो का? खडसेंचा हल्लाबोल

“जर मी ती जमीन खरेदी केली असेन, तर मी त्यात दोषी आहे. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर मी कसा दोषी?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला

Read More »

नाव घेऊन सांगतो, देवेंद्रजींच्या माध्यमातून मला त्रास, पुरावेही जमवले, चरित्राच्या प्रकाशनात खडसेंची खदखद

आमचा मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) ड्राय क्लीनर, मात्र खडसे निर्दोष असताना क्लीन चिट दिली नाही, अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.

Read More »