election - Page 2 of 17 - TV9 Marathi

योगी आदित्यनाथांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री का केलं? अमित शाहांचा खुलासा

भाजपला उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती. मात्र, अचानक ही सर्व नावं मागे पडत आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. त्यावेळी देशभरात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री का करण्यात आले हा प्रश्न विचारला गेला.

Read More »

पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंची टीका

“ज्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती झाली, त्यांनी माझी काळजी करु नये”, असा खोचक टोला कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. 

Read More »

हीच वेळ, हीच संधी, महाराष्ट्र वाट पाहतोय, आदित्य ठाकरेंसाठी मोर्चेबांधणी सुरु

आता आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार का, आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यास पुढे राज्याचं नेतृत्त्व म्हणजेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Read More »

तेलंगणात काँग्रेसला खिंडार, 18 पैकी 12 आमदारांनी पक्ष सोडला

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी  विधानसभेच्या अध्यक्ष पोचराम श्रीनिवास यांची भेट

Read More »