electricity bill in Lockdown Archives - TV9 Marathi

‘अदानी ग्रुप’चे सीईओ ‘कृष्णकुंज’वर, वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंशी चर्चा

जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ‘अदानी ग्रुप’ला दिल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

Read More »

“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल” राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे, असे राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

Read More »

वीज ग्राहकांनी 50 टक्केच बिल भरावे, ‘बेस्ट’ पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मनसेचे आवाहन

‘बेस्ट’ वीज ग्राहकांनी सध्या फक्त 50 टक्के वीज बिल भरावे, असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले.

Read More »