EMI Archives - TV9 Marathi

Loan Moratorium | कर्ज हप्त्यांच्या स्थगितीला दोन वर्ष मुदतवाढ शक्य, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

‘लोन मोरेटोरियम’ म्हणजेच कर्जाचे हप्ते परत फेडण्यासाठी दिलेल्या स्थगितीदरम्यान व्याजमाफीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली

Read More »

Corona | पुढील तीन महिने EMI ला स्थगिती द्या, RBI च्या सल्ल्याचे तुमच्यावर काय परिणाम?

पुढील तीन महिने ईएमआयला स्थगिती द्या, असा सल्ला अन्य बँकांना देत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. (RBI moratorium on payment of EMI)

Read More »

सर्व EMI, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवा, अशोक चव्हाण यांची पंतप्रधानांकडे मागणी

सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचा भरणा तूर्तास स्थगित करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Read More »

सलग पाचव्यांदा आरबीआयकडून रेपो दरात 0.25 टक्क्यांनी घट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) नागरिकांना मोठी भेट देण्यात आली आहे. आरबीआयने रेपो दरात पुन्हा एकदा कपात (RBI repo rate cut) केली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत.

Read More »