या व्हीडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. हा केवळ 19 सेकंदाचा व्हीडिओ सध्या अनेकांनी शेअर केलाय. हा व्हीडिओ अनेकांचा मूड चेंजर ठरतोय. ...
तब्बल सात लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 48 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलाय. असंख्य लोकांना कुत्र्याचं मिठी मारणं, भुरळ पाडून गेलंय. ...
सध्या व्हायरल होत असेला व्हिडीओ हा एका कुत्र्याचा आहे. या कुत्र्याने केलेले कृत्य, त्याला लागलेला लळा सर्वांनाच भावला आहे. (dog emotional viral video) ...