Energy minister Archives - TV9 Marathi

मुख्यमंत्र्यांचा सर्वांशी संवाद, सरकार 5 वर्ष चालणार, भाजपने पाडून दाखवावं : नितीन राऊत

“आमचे सरकार स्थिर आहे. ते पाच वर्ष पूर्ण करेल,” असा विश्वास काँग्रेस नेते नितीन राऊतांनी व्यक्त (Nitin Raut On Maha Vikas Aghadi Government) केला.

Read More »

महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 10 हजार कोटी रुपये द्या, नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी

महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्राकडे 10 हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे (Nitin Raut demand economic help).

Read More »

वर्क फ्रॉम होममुळे वीजेचा वापर वाढला, प्रत्यक्ष रिडिंग घेऊ, तक्रारीसाठी ई-मेल आयडी : ऊर्जामंत्री

जे घरात राहत नव्हते. त्यांचं प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग घेतलं जाईल,” असे उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले. (Nitin Raut On High Electricity Light Bill Issue) 

Read More »

दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांची तातडीची बैठक, रात्री 9 च्या दरम्यान स्वतः लक्ष देणार

रात्री दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने बैठक घेतली आहे (Nitin Raut on light off appeal by PM Modi).

Read More »

राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद : चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ शरद पवारांपुरता सिमित राहिल आणि अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

Read More »