Enforcement Directorate Archives - TV9 Marathi

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडी चौकशी करणार

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत (Raj Kundra connection with underworld). राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय असल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या सूत्रांनी दिली.

Read More »
ED Probes Praful Patel Land Deal

दाऊदच्या निकटवर्तीयाशी जमीन व्यवहार, प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मेमन मिर्ची याच्या कुटुंबाशी निगडीत जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

Read More »

ईडी की फिडी मला कळत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ईडीकडं जाऊ नका, शरद पवारांचा गौप्यस्फोट

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की ईडीकडे जाऊ नका” असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar udgir rally) केला.

Read More »

Raj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज ठाकरे रवाना

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज सकाळी 10.30 च्या सुमारास राज ठाकरे  चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत.

Read More »